Performance Appraisal

PERFORMANCE APPRAISAL OF FACULTY AND STAFF

A system of annual performance appraisal is followed for all the teaching (200 Marks) and Supporting/Non-teaching staff (100 Marks). The duly filled self-appraisal form is received from all faculty and staff members at the end of every year. The appraisal proforma includes mainly following four parameters:

Performance Appraisal of Teaching Faculty:

Assessment Head: Optimum MarksSelf Appraisal
(SA)
HoD Appraisal
(HA)
Final
Appraisal
(FA*)
Student Engagement (SE): 115   
Professional Progress and Involvement (PPI): 45   
Research Achievements (RA): 25   
Appraisal by HoD/Principal (AHP): 15   
Total – 200   

FA* = Average of SA and HA if |SA – HA| ≥ 15; Otherwise FA*= HA

Student Engagement (SE) consist of three attributes

Attribute Marks
Teaching- Learning (TL)35
Co Curricular & Extra Curricular (CCEC)25
Student Attendance, Feedback and Results (SAFR)55
TOTAL115

Professional Progress and Involvement (PPI) consist of two attributes

Attribute Marks
Professional Progress (PP)10
Professional Involvement (PI)35
TOTAL45

Details are given in Form-A

Performance Appraisal of Supporting/Non-teaching Faculty:

सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी  स्व-मुल्यांकन
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी कामगिरीचे मूल्यांकन
(गुण देण्याची पद्धत : 4=उत्कृष्ट, 3= चांगले , 2=समाधानकारक , 1=सरासरी, 0=निकृष्ट)

विशेषताअ.  क्र तपशीलतुमचे गुणHoD चे गुण

 

 

व्यावसायिक क्षमता

1.नियमांची माहिती,नियमन आणि महाविद्यालयाची कार्यपद्धती  
2.परिश्रम आणि जबाबदारीची जाणीव/ क्षमता आणि अंमलबजावणी  
3.अतिरिक्त कामाचा भार उचलण्याची क्षमता आणि इच्छा  
4.सर्जनशीलता आणि नाविन्य  
5.शिकण्याची आणि नवीन कर्तव्ये करण्याची क्षमता  

 

 

कामगिरी

6.धोरणांची आणि संस्थेच्या कार्यपद्धतीची जाणीव?  
7.फाइल्स/रेकॉर्ड्सची देखभाल  
8.कार्यालयातील कामाची अचूकता आणि गती  
9.कार्यालयातील कामात नीटनेटकेपणा  
10.वेळेच्या आत काम संपवण्याची क्षमता  

 

वैयक्तिक वैशिष्ट्ये

11.कार्यालयातील उपस्थिती  
12.कार्यालयातील वक्तशीरपणा  
13.कार्यालयातील शिस्त  
14.कार्यालयातील सचोटी आणि वागणूक  
सहकाऱ्यांकडे पाहण्याची वृत्ती15.इतरांना आपले सहकार्य  
16.इतरांना आपल्या सोबत घेण्यासाठी आपण देत असलेली प्रेरणा  

 

सार्वजनिक वृत्ती

17.सार्वजनिक सहकार्य (पालक, सहकारी,विक्रेते,कॉलेजचे हितचिंतक)?  
18.जनतेशी संवाद साधताना त्याच्यांशी असलेला संबंध  
19.विद्यार्थी / कर्मचारी यांच्या कार्यक्रमात सहभाग  
कर्मचारी-विद्यार्थी संबंध20.विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रेरित करण्याची क्षमता आणि प्रभाव  
21.आपल्या कामाबद्धल आपली जबाबदारी व विज्ञार्थाशी संबंध  

 

अतिरिक्त शैक्षणिक

पात्रता

22.मायक्रोसाफ्ट ऑफिस  (WORD/XLS/PPT)  
23.MS-CIT / NET – SET / SSC/ HSC/ UG/ PG  
24.शैक्षणिक पात्रता सुधारणा  
25.कर्मचारी विकास कार्यक्रमात (SDP) सहभाग  
एकूण  

Details are given in Form-B

Performance Appraisal Forms ……………

A) Form-A: Teaching Faculty – LINK

B) Form-B: Supporting/Non-teaching staff – LINK